PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) विविध पदांच्या 364 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 18 Jan 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. Pune Municipal Corporation (PMC) Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

PMC Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Pune Municipal Corporation (PMC) Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Posts and Vacancies for PMC Recruitment 2024 / पदांचा तपशील –
अ.क्र. पदाचे नावजागा
1.वैद्यकिय अधिकारी120
2.स्टाफ नर्स124
3.बहुउद्देशीय आरोग्य सेवक 120

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

👉 महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये 255 जागांची परमनंट भरती👈

Education Qualification For PMC Recruitment 2024 / शैक्षणिक पात्रता –
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारीMBBS (MCI/ MMC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्सGNM/ B.Sc. NURSING (MNC कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य)
बहुउद्देशीय आरोग्य सेवक 12th Pass in Science+ Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course
Age Limit for PMC Recruitment साठी वयोमर्यादा –

 वयाची मर्यादा बघण्यासाठी मूळ जाहिरात बघावी

Application Fee For PMC Recruitment 2024 साठी अर्ज शुल्क –
  1. खुला प्रवर्ग: ₹150/-
  2. मागास प्रवर्ग: ₹100/-
PMC Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण –

पुणे महानगरपालिका

PMC Recruitment 2024 वेतनमान –

पदांनुसार वेतनमान : अठरा हजार ते साठ हजार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – गुणांकन पद्धतीने नुसार

नोकरीचे प्रकार : कंत्राटी

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for PMC Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा –
  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटद्वारे 21 जानेवारी 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.
  2. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे.
PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇

5/5 - (1 vote)

Leave a Comment