ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव येथे विविध पदांसाठी भरती | Ordnance Factory Recruitment 2023

Ordnance Factory Recruitment – ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव येथे विविध पदवीधर शिकाऊ (Apprentice) प्रशिक्षण पदांसाठी 40 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 ही आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Ordnance Factory Recruitment 2023

Details of Ordnance Factory Recruitment Posts :-

1. Bachelor Arts (B.A.) –

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0701010312

2. Bachelor of Commerce (B.Com.)

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0801010414

3. Bachelor of Science (Chemistry)

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0601010210

3. Bachelor of Science (Computer)

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0100000102

4. Bachelor of Science (Electronics)

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0100000102
Educational Qualification for Ordnance Factory Recruitment :-

मान्यताप्राप्त विद्यापीठाची
B.A. , B.Com., आणि B.Sc (Selective Stream) पदवी.

कॅनरा बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरू

वयोमर्यादा :- कमीत कमी : 14 वर्षे

अप्रेंटीस ठिकाण :– वरणगाव, महाराष्ट्र

स्टायपेंड :- ₹9000/- प्रतिमाह

How to Apply For Ordnance Factory Recruitment Graduate Apprentice Training :-
  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी https://www.mhrdnats.gov.in ह्या वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
  2. अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर लागणारी सर्व कागदपत्रे जोडून पाठवावे.
  3. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- 22-02-2023

अर्ज पोहोचण्याचा पत्ता – सामान्य ववस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव तालुका- भुसावळ जिल्हा- जळगाव 425308

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
  1. जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
  2. शैक्षणिक पात्रता गुणपत्र आणि प्रमाणपत्र
  3. जात प्रमाणपत्र
  4. पासपोर्ट साइज फोटो -02
  5. आधार कार्ड.
ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव येथे विविध पदांसाठी भरती | Ordnance Factory Recruitment 2023

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment