IB Recruitment 2023 | खुफिया विभाग सरळसेवा भरती, 797 जागा

IB Recruitment 2023 : Intelligent Bureau कडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे, Intelligent Bureau Bharti अंतर्गत भरती होत आहे ह्या मध्ये Junior Intelligent Officer पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून IB Bharti 2023 मध्ये एकूण 797 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

IB Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? BEL मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच IB Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

IB Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील –

IB मध्ये Junior Intelligent Officer पदाची 797 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :

अनु. क्रपदाचे नावएकुण जागा
01Junior Intelligent Officer797
UREWSOBCSCSTTotal
3257921511959797

IB Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशिक्षण
Junior Intelligent OfficerDiploma in Engineering : ENTC, CS, Electrical, Electronics, Tele-communication, Computer Engineering or Computer Applications
Bachelor’s Degree : Science with Electronics or Computer Science or
Physics or Mathematics
Bachelor’s Degree : Computer Applications

हे नक्की बघा >  भारतीय जनरल इन्शुरन्स मेगा भरती

IB Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी :

Junior Intelligent Officer पगार : ₹25,500 ते ₹81,100

IB Bharti 2023 साठी अर्ज शुल्क :

खुला वर्ग : 500/- आणि राखीव वर्ग : 450/-

वयो मर्यादा / Age Limit in IB Recruitment 2023 :

ह्या भरती साठी वयाची मर्यादा ही 18 ते 27 पर्यन्त आहे ह्या मध्ये SC/ST साठी 5 वर्षे सूट आहे आणि ओबीसी साठी 3 वर्षे सूट आहे

नोकरीचे ठिकाण : Across India

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 June 2023

Selection Process IB Recruitment 2023 / निवड प्रक्रिया :

IB Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

1. लेखी परीक्षा

हे नक्की बघा > Bharat Electronics मध्ये 204 जागांची भरती प्रक्रिया सुरू, अत्ताच अर्ज करा

How To Apply For IB Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

1. Junior Intelligent Officer पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. IB Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
3. सगळ्यात आधी IB Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 आहे.

IB Recruitment 2023 | खुफिया विभाग सरळसेवा भरती, 797 जागा

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी👈

👉 येथे क्लिक करा👈

5/5 - (1 vote)

Leave a Comment