तलाठी भरती आणि वनरक्षक भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी एक आनंदाची बातमी, आज आपल्या Aapli Service वेबसाइट वरती तलाठी वनरक्षक भरती ची सामान्य ज्ञान ( General Knowledge Test ) वरती practice टेस्ट घेऊन आलो आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा, ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न सामन्यज्ञान वरती दिले आहेत, तर चला General Knowledge Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की टाका…
General Knowledge Test | सामान्य ज्ञान टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 50 गुण |
वेळ : | 25 मिनिट |
सूचना : General Knowledge Practice Test (सामान्य ज्ञान प्रैक्टिस टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा
GK questions
Provide plzzz
ok
Good study