FCI Recruitment 2023 : भारतीय खाद्य निगम महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी

FCI Recruitment 2023 – भारतीय खाद्य निगम महामंडळात FCI ( Food Corporation of India) विविध पदांच्या 46 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर 31 मार्च 2023 च्या आत स्पीड पोस्टाने पाठवावेत. Food Corporation of India (FCI) Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

FCI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Food Corporation of India (FCI) Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Food Corporation of India (FCI) Recruitment 2023 Latest Notification
🔰 विभागाचे नाव :FCI
🔢 एकुण रिक्त जागा : 46 जागा
✅ पदाचे नाव :AGM
⌛ वयोमर्यादा :45 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
💰 वेतनमान : ₹60,000/- ते ₹1,80,000/-
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑफलाइन
🗓 शेवटची तारीख :31 मार्च 2023
Posts Details for FCI Recruitment / पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नांवजागा
1.AGM (CE)26
2.AGM (EM)20
एकुण46
FCI Recruitment 2023 : भारतीय खाद्य निगम महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी

👉 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 👈

Eligibility Criteria For FCI Recruitment :

FCI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :-

  1. AGM (CE) :
    1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सीवील इंजीनियरिंग (Civil Engineering) पदवी उत्तीर्ण
    2. 05 वर्षे कामाचा अनुभव
  2. AGM (ME) :
    1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून ईलेक्ट्रीकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग (Electrical/Mechanical Engineering) पदवी उत्तीर्ण
    2. 05 वर्षे कामाचा अनुभव

FCI Recruitment साठी वयोमर्यादा :- 45 वर्ष

FCI Recruitment साठी अर्ज शुल्क :- शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

वेतनमान :- ₹60,000/- ते ₹1,80,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31.03.2023

हे पण नक्की बघा : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

FCI Recruitment 2023 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, Headquarters, 16-20 Barakhamba Lane, New Delhi-110001

निवड प्रक्रिया – वैयक्तिक मुलाखत

FCI Recruitment 2023 साठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. वयाचा दाखला
  2. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे सर्व कागदपत्र
  3. जात प्रमाणपत्र
  4. अनुभव प्रमाणपत्र
FCI Recruitment 2023 : भारतीय खाद्य निगम महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for FCI Recruitment 2023 :
  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जा सोबत लागणारे Document self attested करून जोडावेत.
  4. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर 31 मार्च 2023 च्या आत पोस्टाने पाठवावेत.
  5. 31 मार्च 2023 नंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
FCI Recruitment 2023 : भारतीय खाद्य निगम महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी
✔संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment