Bombay High Court Recruitment 2023 – मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत ‘स्वयंपाकी’ (Cook) पदाच्या 02 जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्पीड पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे. Bombay High Court Bharti साठी अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Bombay High Court Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Bombay High Court भरती 2023 साठी अर्ज करावा.
📁 Table of Contents
Details of Bombay High Court Recruitment Posts :
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | स्वयंपाकी (Cook) | 02 |
👉 दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी 👈
Educational Qualification Required for Bombay High Court Recruitment:
- उमेदवार कमीत कमी 4 थी पास असावा.
- स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व अनुभव आवश्यक
Age Limit for Bombay High Court Recruitment :
- अमागास: 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय: 18 ते 43 वर्ष
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वेतनमान – ₹15,000/- ते ₹47,600/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 27.03.2023
निवड प्रक्रिया – स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा / शारीरिक कार्यक्षमता / मुलाखत
👉प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी👈
How to Apply for Bombay High Court Recruitment 2023 :
- विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून घ्यावा.
- विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावेत.
- वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर 27 मार्च 2023 च्या आत अर्ज पाठवावा.
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या Self-attested केलेल्या छायांकित प्रति जोडाव्यात :
1. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला.
2. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
3. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
4. जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे) प्रमाणपत्र (त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह ) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
5. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला
6. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
7. सक्षम अधिका-याने प्रदानकेलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)
8. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate )
9. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी