बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी | BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेठ ऐ. जे. बी. महानगरपालिका कान, नाक, घसा रुग्णालयात कर्ण चिकित्सक आणि वाक्उपचार तज्ञ वर्ग (ब) ह्या पदाची भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2023 आहे. Brihanmumbai Mahanagarpalika Bharti साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

BMC Recruitment 2023

BMC Recruitment पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नावजागा
1.कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ञ01

BMC Recruitment साठी शैक्षणिक पात्रता

  1. मान्यता प्राप्त विद्यापिठाची ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपि (Audiology & Speech Therapy) ही पदवी उत्तीर्ण
  2. किमान एक वर्ष वाक् श्रवण उपचार किंवा कर्णबधिर क्लिनीक मध्ये काम केल्याचा अनुभव
  3. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणांची मराठी प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र
नवनवीन जाहिरात साठी येथे क्लिक करा

BMC Recruitment साठी वयोमर्यादा

  1. खुला प्रवर्ग : 38 वर्षे
  2. मागासवर्गीय : 43 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतनमान : ₹35,400 ते ₹1,12,400 रुपये.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी | BMC Recruitment 2023

👉पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी👈

अर्ज कसा करावा – विहित नमुन्यातील अर्ज भरून आणि साक्षांकित प्रतींसह दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष रित्या जमा करावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, 7, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई – 400001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :-15-03-2023

प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे ठिकाण –

प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, 7, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई – 400001

दिनांक – 05-04-2023
वेळ – सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी | BMC Recruitment 2023

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment