BEL Recruitment 2023 : Bharat Electronics Ltd कडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे, Bharat Electronics Limited अंतर्गत भरती होत आहे ह्या मध्ये Trainee Engineer पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून Bel Bharti 2023 मध्ये एकूण 204 जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.
BEL Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? BEL मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच BEL Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
BEL Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील –
Bharat electronics Ltd मध्ये Trainee Engineer पदाची 204 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :
Sr.No | Post | No. of posts | Posting |
1. | Trainee Engineer -I Job Code- FLC01 | 125 | Across India |
2. | Trainee Engineer -I Job Code- SPS02 | 09 | Across India |
3. | Trainee Engineer -I Job Code- MH03 | 08 | District & Taluk level centres in Maharashtra |
4. | Trainee Engineer -I Job Code- EVM04 | 43 | Bengaluru |
5. | Trainee Engineer -I Job Code-SK05 | 06 | Bengaluru |
6. | Project Engineer – I JobCode-EVM06 | 14 | Bengaluru |
BEL Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता –
1. Trainee Engineer – इंजीनियरिंग पदवी 55% गुणांसह (संबंधित विषयात) सोबत 6 वर्षाचे अनुभव.
2. Project Engineer – इंजीनियरिंग पदवी 55% गुणांसह (संबंधित विषयात) सोबत 2 वर्षाचे अनुभव.
हे पण नक्की बघा : महाराष्ट्र वनविभागात 2,138 वनरक्षक पदांची मेगाभरती.
BEL Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी :
पगार : ₹35,000 ते 55,000
BEL Bharti साठी अर्ज शुल्क – खुला वर्ग :
472/- आणि राखीव वर्ग : 177/-
नोकरीचे ठिकाण : पुणे, मुंबई बेंगलोर, दिल्ली
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 एप्रिल 2023
Selection Process BEL Recruitment 2023 / निवड प्रक्रिया :
BEL Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.
1. लेखी परीक्षा
2. मुलाखत
How To Apply For BEL Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?
1. पदाची भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. BEL Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
3. सगळ्यात आधी BEL Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
4. अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2023 आहे.