AAI Recruitment 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून सर्व गरजू उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे, AAI अंतर्गत Junior Executive पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून AAI Bharti 2024 मध्ये एकूण 490+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या Airports Authority of India भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.
AAI Bharti 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भारतीय विमानतळ मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Aai Recruitment 2024 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
AAI Recruitment 2024
AAI Recruitment Notification Overview | |
Department Name | Airports Authority of India |
Post Name | Junior Executive |
Total Vacancies | 490+ |
Age | Max 27 |
Job Location | All over India |
Application Process | Online |
Last Date | 1 May 2024 |
Official Website | https://www.aai.aero |
AAI Recruitment 2024 Vacancy Details / पदांचा तपशील –
AAI मध्ये Junior Executive पदाची 490+ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :
AAI Recruitment 2024 Vacancy Details | ||
अनु . क्र | पदाचे नाव | जागा |
1. | Junior Executive (Architecture) | 03 |
2. | Junior Executive (Engineering‐ Civil) | 09 |
3. | Junior Executive (Engineering‐ Electrical) | 106 |
4. | Junior Executive (Electronics) | 278 |
5. | Junior Executive (Information Technology) | 13 |
एकुण | 490 |
AAI Junior Executive Recruitment 2024 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता –
AAI Educational Qualification Details | |
पदाचे नाव | शिक्षण |
Junior Executive | Architecture, Electrical, Civil, in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics ही पदवी पूर्ण पाहिजे. |
हे पण नक्की बघा : रासायनिक तंत्रज्ञान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज
Age Limit For AAI Recruitment 2024 / वयमर्यादा :
ह्या भारती साठी 18 ते 27 वय वर्ष पर्यंत अर्ज करू शकतात .
पदाचे नाव | वयमर्यादा |
---|---|
Junior Executive | 18 ते 27 वर्षा पर्यन्त |
AAI Junior Executive Salary / वेतश्रेणी :
पदाचे नाव | पगार |
---|---|
Junior Executive | 40000 to 1,40,000 |
Selection Process Junior Executive Recruitment 2024 / निवड प्रक्रिया :
AAI Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.
1. लेखी परीक्षा
2. स्किल्स टेस्ट
3. कागदपत्रे तपासणी
4. मेडिकल तपासणी
हे पण नक्की बघा : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये निघाली बंपर भरती मिळवा दोन लाखापर्यंत पगार !!
How To Apply For AAI Recruitment 2024 / अर्ज कसा करायचा?
- Junior Executive पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- AAI Junior Executive Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
- सगळ्यात आधी AAI Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
- अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली नाही आहे.
AAI Bharti 2024 Important Dates
Starting Date of Application | 2 एप्रिल 2024 |
Last Date of Application | 1 मे 2024 |
AAI Recruitment 2024 Apply Online : येथे क्लिक करा
AAI Recruitment Notification 2024 : येथे क्लिक करा