Rail Coach Factory Bharti 2024 : Indian Railways अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिराती नुसार Indian Railways विभागामध्ये 550 रिक्त जागांची Apprentices पदासाठी भरती करण्यात येणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे, Indian Railways Bharti 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 09 एप्रिल 2024 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे
Rail Coach Factory Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, Rail Coach Factory भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Rail Coach Bharti 2024 साठी अर्ज करावा.
नक्की बघा : 10 वी, 12 वी पास वरती निघाली 1074 जागांची कायमस्वरूपी भरती
Rail Coach Factory Bharti 2024 Notification Overview
➤ पदसंख्या – 550 जागा
➤ पदांचा तपशील :
अ. क्र | पदाचे नाव | एकुण जागा |
1. | फिटर | 200 |
2. | वेल्डर (G&E) | 230 |
3. | मशीनिस्ट | 05 |
4. | पेंटर (G) | 20 |
5. | कारपेंटर | 05 |
6. | इलेक्ट्रिशियन | 75 |
7. | AC & Ref. मॅकेनिक | 15 |
एकुण जागा | 550 |
नक्की बघा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगा भरती
➤ शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता |
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (ii) ITI (Fitter/Electrician/Welder (G&E)/ Machinist/ AC& Ref. Mechanic/ Painter (G)/Carpenter) |
➤ वयोमर्यादा –
- 15 ते 24 वर्षापर्यंत
- SC/ST:05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
➤ अर्ज शुल्क –
- General/OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला: फी नाही
➤ नोकरीचे ठिकाण – कपूरथला (पंजाब)
➤ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024
➤ अधिकृत वेबसाईट : पाहा
नक्की बघा : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर आत्ता संपूर्ण माहिती बघा
How To Apply For Rail Coach Factory Recruitment 2024
- Rail Coach Factory Bharti 2024 मधील 550 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- Rail Coach Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- Indian Railways Apprentices Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
- भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
Rail Coach Factory Recruitment 2024 Apply Online Link | येथे क्लिक करा |
Rail Coach Factory Bharti Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |