CTET 2024 : सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE ने केंद्रीय शिक्षक पात्रता Central Teacher Eligibility Test (CTET) चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म सुरु करून दिलेले आहेत म्हणून सर्व उमेदवारांचं सरकारी शाळेत शिक्षक बनण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे, मित्रांनो खाली संपूर्ण माहिती दिलेली Central Teacher Eligibility Test July 2024 ची सर्वात आधी ती माहिती बघावी त्यानंतरच परीक्षा साठी अर्ज करावे.
CTET 2024 Eligibility Criteria :
इयत्ता 1 ली ते 5 वी :
(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.Ed किंवा समतुल्य.