Banking News : बँकग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतक्या दिवस बँका राहतील बंद.

Banking News 2023 : देशातील सर्व बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एप्रिल महिन्यात सर्व बँकांना बऱ्याच सुट्टया या असणार आहेत. बँकांना किती दिवस सुट्टया मिळणार आहेत याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत. आजकाल इंटरनेट बँकिंगमुळे बँकेची बरीचशी कामे घरी बसून करता येतात. पण जर मोठी रक्कम काढायची असल्यास तसेच डिमांड ड्राफ्ट किंवा ऑफलाईन चलन भरण्यासाठी बँकेत जावे लागते. त्यामुळे बॅकेंत जाण्यापूर्वी एप्रिल महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

हे पण बघा: या योजनेद्वारे मिळणार 2.00 लाख रुपये

Banking News : एप्रिल 2023 या महिन्यात भारतातील सर्व बँकांना पुढीलप्रमाणे सुट्ट्या असणार आहेत.

01. 1 एप्रिल – वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील

02. 2 एप्रिल – रविवार

03. 4 एप्रिल – महावीर जयंती

04. 7 एप्रिल – गुड फ्रायडे

05. 8 एप्रिल – महिन्याचा दुसरा शनिवार

06. 9 एप्रिल – रविवार

07. 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

08. 16 एप्रिल – रविवार

09. 22 एप्रिल – रमजान ईद आणि महिन्याचा चौथा शनिवार

10. 23 एप्रिल – रविवार

11. 30 एप्रिल – रविवार.

नक्की वाचा: पोस्ट ऑफिस योजनांसाठी नवे व्याजदर जाहिर

अशा प्रमाणे एप्रिल महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. ही माहिती देशातील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्ती शेयर करा. तसेच अशा उपयुक्त माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

5/5 - (1 vote)

Leave a Comment