Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजनांचे आले नवे व्याजदर लगेच बघा

Post Office Scheme : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण पोस्ट ऑफिसचे नव्या व्याजदरा विषयी माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये बरेच लोक पैसे गुंतवतात त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असत व त्या योजनांचा व्याजदर हा ठरवलेला असतो. पण 01 एप्रिल 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या योजनांसाठी शासनाने नवे व्याजदर लागू केले आहेत. पोस्ट ऑफिसचे नवे व्याजदर माहित करून घेण्यासाठी ही माहिती शेवट पर्यंत वाचा.

हे पण बघा: उद्योजक महिलांना मिळणार 2.00 लाख रुपये

Post Office Scheme New Interest Rate :

शासनाने पोस्ट ऑफिससाठी पुढील प्रमाणे व्याजदर हे लावले आहेत.पोस्ट ऑफिसच्या स्किम्सचे नवे व्याजदर

a) 1 वर्ष मुदत ठेव – 6.8%

b) 2 वर्ष मुदत ठेव – 7%

c) 3 वर्ष मुदत ठेव – 6.9%

d) 5 वर्ष मुदत ठेव – 7.5%

e) 5 वर्षांची RD – 6.2%

f) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC – 7.7%

g) मंथली इनकम स्किम – 7.4%

h) सिनिअर सिटिझन स्किम – 8.2%

i) सुकन्या समृध्दी योजना – 8%

क्की वाचा: आधारकार्ड अपडेट केले नाही तर काय होईल? येथे बघा

Post Office Interest Rate : वरील प्रमाणे शासनाकडून पोस्ट ऑफिससाठी व्याजदर हे लावण्यात आले आहेत. तरी ही माहिती भारतीय नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे. आणि अशाच माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

5/5 - (3 votes)

Leave a Comment