SBI PO Recruitment 2023 : एसबीआय अंतर्गत 2000 जागांची मेगा भरती, आत्ताच करा अर्ज

SBI PO Recruitment 2023 : State Bank of India Recruitment, भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी आफिसर (PO) पदाच्या 2000 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. State Bank of India Bharti 2023 साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 07 सप्टेंबर 2023 ते 27 सप्टेंबर 2023 च्या आत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. SBI Recruitment 2023 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

SBI Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भारतीय स्टेट बँक भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच State Bank of India Bharti 2023 साठी अर्ज करावा.

State Bank of India Recruitment 2023 Notification Overview :

पदसंख्या2000
पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SBI Bharti 2023 Vacancy Details Category wise प्रवर्गनिहाय पदांची तपशील :

प्रवर्गGENSCSTOBCEWSTotal
जागा8103001505402002000
हे नक्की बघा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

State Bank of India PO Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण

Age Limit of SBI PO Recruitment 2023 / वयोमर्यादा :

  • 01.04.2023 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी नसावा व 30 वर्षांपेक्षा कमी नसावा.
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

SBI PO Recruitment 2023 Application Fee / अर्ज शुल्क :

  • GEN/OBC/EWS: ₹750/-
  • SC/ST/PwBD: शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : भारत (India)

वेतनमान : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27.09.2023

निवडप्रक्रिया : 3 Phase of Examination

हे नक्की बघा : 8 वी व 10 वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी

How to Apply SBI PO Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

  1. SBI Bharti 2023 मधील Probationary Officer (PO)पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. SBI PO Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  3. SBI Bharti 2023 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे.
  4. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
  5. अर्ज संपूर्ण भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
SBI PO Recruitment 2023 Notificationयेथे क्लिक करा
SBI Recruitment Apply Online Linkयेथे क्लिक करा
होमपेज येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment