RPF Recruitment 2024 : सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, Railway Protection Force मध्ये Constable आणि Sub Inspector पदाच्या 4660 जागांची भरती करण्याकरिता भारतीय रेल्वे बोर्ड कडून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, RPF Recruitment 2024 या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत, ह्या RPF Bharti ची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे 2024 पर्यंत राहणार असून या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करा, कारण अशी भरती परत परत येत नाही , त्यामुळे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज नक्की करा, पण अर्ज करण्यापूर्वी या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती एकदा वाचा त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करा.
RPF Constable Recruitment 2024 मध्ये होत असणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज कसा करावा, भरतीसाठी वयाची मर्यादा काय आहे आणि शैक्षणिक पात्र काय असणारे याची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेले आहे ती काळजीपूर्वक वाचा..
RPF Recruitment 2024 Notification Overview
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती मध्ये एकूण किती जागा आहेत?
भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ( RPF Vacancy 2024 ) मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इंस्पेक्टर पदासाठी 4660 जागांची भरती होणार आहे.
अनु. क्र | पदाचे नाव | जागा |
1. | RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
2. | RPF कॉन्स्टेबल (Constable) | 4208 |
एकुण जागा | 4660 |
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
RPF Educational Qualification : Railway Protection Force Bharti मधील कॉन्स्टेबल पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणे आवश्यक आहे आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असेल पाहिजे.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती मध्ये वयाची मर्यादा काय असणार आहे?
Railway Bharti Age Limit : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत प्रसिद्ध झालेले जाहिरातीनुसार कॉन्स्टेबल आणि सब इंस्पेक्टर पदासाठी वयाची मर्यादा ही 18 ते 28 वर्षापर्यंत चे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत आणि ते अर्ज करू शकतात.
KSC मध्ये निघाली 7वी पास वरती बंपर भरती, पगार 44050 पन्नास रुपये मिळेल !
RPF Recruitment Application Fee / अर्ज फी
RPF भरती मध्ये खुल्या वर्गासाठी 500 रुपये आणि राखीव वर्गासाठी 250 रुपये फी आहे.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरतीसाठी निवड कशी केली जाणार आहे?
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील होत असणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठी निवड ( RPF Selection Process 2024 ) ही खालील स्टेजेस प्रमाणे होणार आहे.
- स्टेज 1 : कम्प्युटर बेस परीक्षा होईल / Computer Based Examination
- स्टेज 2 : ऑनलाइन झाल्यानंतर त्यांची मिरीट लिस्ट लावली जाईल आणि त्याच्या बेसिस वरती फिजिकल टेस्ट आणि मेजरमेंट टेस्ट साठी उमेदवारांना बोलवण्यात येईल.
- स्टेज 3 : डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल / Document Examination
- स्टेज 4 : आरोग्य तपासणी / Medical Test
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती मध्ये पगार किती मिळतो?
भरतीच्या जाहिरातीनुसार रेल्वे प्रोटेक्शन पोस्ट मधील कॉन्स्टेबल पदासाठी 21 हजार 700 रुपये ला जातो
PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !
How To Apply RPF Recruitment 2024
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स साठी अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती खाली दिली आहे :
- RPF Recruitment 2024 मधील होत असणाऱ्या कॉन्स्टेबल बद्दलची पदासाठी सर्व उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करावे.
- RPF Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 May 2024 आहे, 15 मे नंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून द्यावे
- अर्ज करण्याची लिंक आणि सविस्तर पीडीएफ ही तुम्हाला खाली दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता
- अर्ज केल्याची प्रिंट काढून ठेवावी.