खुशखबर !! राजगुरूनगर सहकारी बँक पुणे भरती 2023 | Rajgurunagar Sahkari Bank Bharti

Rajgurunagar Sahkari Bank Bharti 2023 :- राजगुरूनगर सहकारी बँक पुणे यांच्यातर्फे एकूण 25 जागांच्या विविध पदांच्या जागा भरती होणारे आहे, यामध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज भरताना कोणतीही आकारली जाणार नाही, यासाठी वयाची मर्यादा 25 ते 30 व 35 वय आहे, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे, राजगुरुनगर सहकारी बँक पुणे मध्ये अर्ज भरताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31.1.2023, याबद्दल सविस्तर माहितीसाठी खाली नक्की वाचा. 

राजगुरूनगर सहकारी बँक पुणे भरती 2023

पद संख्या25 जागा
वयोमर्यादा18 ते 30 व 35 वर्षापर्यंत
वेतन21,000 ते 45,000 (नियमानुसार)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख31 जानेवारी 2023

राजगुरुनगर सहकारी बँक पुणे 2023 भरती रिक्त जागा तपशील

1. General Manager (सरव्यवस्थापक)01 Post
2. Assistant General Manager (सहाय्यक सरव्यवस्थापक )01 Post
3. Branch Manager (शाखाव्यवस्थापक/ व्यवस्थापक)17 Posts
4. Legal Officer (लिगल अधिकारी)01 Post
5. Recovery Officer (वसुली अधिकारी )01 Post
6. Chief Compliance Officer (चीफ कम्प्लायन्स ऑफिसर)01 Post
7 Board Secretary (बोर्ड सेक्रेटरी)01 Post
8. Date Center Administrator (डेटा सेंटर प्रशासन)02 Post

१) सरव्यवस्थापक (General Manager) – ( जागा – १ )

शिक्षण – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय किमान ३५ वर्षे

प्राधान्य – JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Higher Diploma in Co-operative Management / GDC & A उत्तीर्ण पदविका, CA/CS / ICWA / एमबी (फायनान्स) आणि शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF VAMNICOM इ.) बँकींग / सहकार / कायदेविषयक

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक उमेदवार अर्ज करू शकतात

२) सहाय्यक सरव्यवस्थापक (Assistant General Manager) – (जागा – १)

शिक्षण – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय किमान ३५ वर्षे

प्राधान्य – १. JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Higher Diploma in Co-operative Management / GDC&A उत्तीर्ण२.CA/CS / ICWA/ एमबी (फायनान्स) ३. शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBE, VAMNICOM इ.) बँकींग / सहकार/कायदेविषयक पदविका.

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

३) शाखाव्यवस्थापक/ व्यवस्थापक (Branch Manager ) – ( जागा – १७)

शिक्षण – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय : किमान ३० वर्षे

प्राधान्य- १.JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM/GDC & A उत्तीर्ण २. शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकींग / सहकार / कायदेविषयक पदविका

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील सदर पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

४) लिगल अधिकारी (करारतत्वावर) (Legal Officer) – (जागा – १)

शिक्षण – कायदा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय किमान ३० वर्षे

अनुभव: बैंक / इतर वित्तीय संस्थांमधील लिगल अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

५) वसुली अधिकारी (करारतत्वावर) (Recovery Officer) – (जागा – १)

शिक्षण – पदवीधर/ कायदा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय किमान ३० वर्षे

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील वसुली अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

६) चीफ कम्प्लायन्स ऑफिसर (करारतत्वावर ) – (जागा – १)

शिक्षण – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वय : किमान ३५ वर्षे

प्राधान्य- १.JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM/GDC & A उत्तीर्ण २. शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकींग / सहकार/कायदेविषयक पदविका

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील सरव्यवस्थापक / सहा. सरव्यवस्थापक पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

७) डेटा सेंटर अॅडमिनिस्ट्रेटर (करारतत्वावर ) – ( जागा – २)

शिक्षण व अनुभव – Engineering Graduate/Post-Graduate in related field such as Computer Science, IT, Electronics and Communications or MCA From Recognized University, Certificate From Microsoft or oracle with years experience in oracle/SQL Database Administration, Hardware/Networking & System Installation & Monitoring of which 3 years workingexperience in IT Department of the Bank. वय : कमाल ३५ वर्षे

प्राधान्य- १.JAIIB / CAIIB / Diploma in Banking & Finance / Diploma in Co-operative Management / DCBM/GDC & A उत्तीर्ण २. पदव्युत्तर पदवी, शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बँकींग / सहकार / कायदेविषयक पदविका

८) बोर्ड सेक्रेटरी – (जागा – १)

शिक्षण – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी, मराठी व इंग्रजी लघुलेखन (किमान प्रति मिनिट ८० शब्द), टंकलेखन (किमान प्रति मिनिट ४० शब्द), MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र वय : किमान ३० वर्षे

अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील सदर / तत्सम पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे

महत्वाच्या सूचना

  • पदांनुसार सर्व पात्रता असलेले अर्जदार अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • विहित अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF सोबत जोडला आहे.
  • पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपशीलांसह पोस्टसाठी अर्ज भरा.
  • तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पोस्टसाठी आवश्यक म्हणून जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता : राजगुरुनगर 319/20 पुणे-नाशिक महामार्ग, ता. खेड, जिल्हा-पुणे.
  • अधिकृत वेबसाईट :- www.rajgurunagarbank.com

 

👉येथे क्लिक करून तुम्ही पूर्ण जाहिरात पाहू शकता👈

 

5/5 - (1 vote)

Leave a Comment