PM Kisan Status : नमस्कार शेतकरी मित्रांनो जसे की तुम्हाला माहितीच आहे शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते.
पीएम शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत प्रत्येकी दोन हजार हजार रुपयांची तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाते मागील काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने 16वा हप्ता जाहीर केला होता. तर मित्रांनो यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही याची सविस्तर माहिती खाली दिली आहे ती नक्की वाचावी
नक्की बघा : : आता बघा घरबसल्या शेत जमिनीचा नकाशा एका क्लिक मध्ये.
PM Kisan योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही?
मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नाहीये अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही सोबतच शेतकऱ्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा ज्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे घटनात्मक पद नाही अशा शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेच्या लाभ मिळत नाही आणि यापुढे मिळणार नाही.
Join कृषी योजना Group | Click Here |
नक्की बघा : NSMNY Long Form in Marathi
आणि मित्रांनो यासोबतच असे शेतकरी ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकार मध्ये मंत्री किंवा महापौर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा या योजनेचायोजनेचा लाभ घेऊ शकत नाही, आणि तसेच व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट त्यांना सुद्धा या पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही.