Crop Loan 2024 : सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी, खरीप हंगाम 2024 करिता शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे, पण शेतकरी मित्रांनो यावर्षी पीक कर्ज हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक कर्ज परतफेड केले आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त 2024 मध्ये पीक कर्जाची वाटप ( Crop Loan )करण्यात येणार आहे..
तर मित्रांनो तुम्हाला हेक्टरी किती कर्ज मिळतो किंवा कोणत्या पिकासाठी किती कर्ज मिळतो हे सर्व शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे, कारण खूप सारे शेतकऱ्यांना माहिती नसतं की कोणत्या पिकासाठी किती दर लावले जातात हे माहिती नसतं, तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया 2024 मध्ये कोणत्या पिकासाठी किती कर्ज दर लावले गेलेले आहेत. Crop Loan 2024 Maharashtra
आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा
2024 मधील पीक कर्ज वाटपाचे नवीन (हेक्टरी) दर?
(Crop Loan 2024 : या दराच्या 10% सोबतच कर्ज वितरित करण्याचे बँकांना बंधन असते )
पीक | उत्पादन (किलो) प्रति हेक्टर |
---|---|
कपास (बागायत) | 76,000 |
कपास (जिरायत) | 65,000 |
सोयाबीन | 54,000 |
तूर (जिरायत) | 45,000 |
तूर (बागायत) | 46,000 |
मूग (जिरायत/उन्हाळी) | 27,000 |
उडीद (जिरायत) | 27,000 |
भुईमुग (बागायत/उन्हाळी) | 49,000 |
भुईमुग (जिरायत) | 46,000 |
सूर्यफूल (बागायत) | 27,000 |
सूर्यफूल (जिरायत) | 24,000 |
तीळ (जिरायत) | 24,000 |
ज्वार (जिरायत) | 25,000 |
मका (बागायत) | 40,000 |
मका (जिरायत) | 35,000 |
ऊस (आडसाली) | 165,000 |
ऊस (पूर्वहंगामी) | 155,000 |
ऊस (सुरू) | 155,000 |
ऊस (खोडवा) | 120,000 |
तर मित्रांनो ही कामाची माहिती तुमच्या शेतकरी मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपली सर्विस वेबसाईटला व्हिजिट करत रहा..