BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी

BECIL Recruitment 2023

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड ( BECIL Recruitment 2023 ) मध्ये विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 14 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 या कालाधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. BECIL Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

BECIL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच BECIL भरती 2023 साठी अर्ज करावा.

BECIL Recruitment 2023 पदांचा तपशील :

अनु. क्र पदाचे नावजागा
1.E – Tendering Professional11
2.Finance Facilitation Professional12
3.Office Attendant05
एकुण28

Eligibility Criteria For BECIL Recruitment 2023

BECIL Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशिक्षण
E – Tendering ProfessionalB.Tech/ B.E किंवा MBA सह E- Tendering चे ज्ञान, GeM आणि internet technologies.
Finance Facilitation ProfessionalICWA/ MBA/ B.Com सोबत Banksfor MSME Sector मधील ज्ञान.
Office Attendantकिमान 10 वी पास असणे आवश्यक आहे, Computer knowledge असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी

👉प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी👈

BECIL Recruitment 2023 वयोमर्यादा :
पदाचे नाववयोमर्यादा
E – Tendering Professional50 वर्षा मधील
Finance Facilitation Professional50 वर्षा मधील
Office Attendant21 वर्षा पुढील अर्ज करू शकतात

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (महाराष्ट्रामध्ये पुणे नागपूर)

BECIL Recruitment 2023 वेतनमान :
पदाचे नाववेतनमान
E – Tendering Professional₹50,000 पर माह
Finance Facilitation Professional₹50,000 पर माह
Office Attendant₹18,499 पर माह.

👉कापूस विकास विभाग नागपूर भरती प्रक्रिया सुरू👈

BECIL RECRUITMENT 2023 महत्त्वाच्या तारखा :

1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 14.03.2023
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24.03.2024

BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply for BECIL Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा :

1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाईटवर 14 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा.
2. BECIL Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची खालील वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
4. अर्ज करण्या आधी संपूर्ण जाहिरात वाचावी.

BECIL Recruitment 2023 : दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची सुवर्णसंधी
✔ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇
✔ संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇
Rate this post

Leave a Comment