Anganwadi Bharti 2023 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे अंगणवाडी भरती 2023 ह्या भरती साठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून शेवटच्या तारखेच्या आत ऑफलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज करण्याआधी Anganwadi Recruitment 2023 Notification ची संपूर्ण जाहिरात वाचावी मगच भरती साठी अर्ज करा.
Anganwadi Bharti 2023 मध्ये अंगणवाडी मदतनीस पदाची 34 जागांची भरती करण्यात येणार आहे, Anganwadi Bharti 2023 भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे, अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे, वयाची मर्यादा काय आहे आणि Anganwadi Recruitment 2023 मधील अंगणवाडी मदतनीस पदासाठी किती पगार आहे ह्याची सविस्तर माहिती ह्या लेख मध्ये दिली आहे म्हणून सर्वानी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचा .
अंगणवाडी भरती 2023 महाराष्ट्र
Anganwadi Bharti 2023 Vaccine Details : पदांचा तपशील
अनु.क्र | पदाचे नाव | जागा |
01 | अंगणवाडी मदितनीस | 34 |
Education Qualification For Anganwadi Bharti 2023 : शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
अंगणवाडी मदितनीस : | 12 वी पास |
Anganwadi Bharti 2023 Age Limit : वयोमर्यादा
– 18 ते 35 वर्षापर्यंत
– विधवा महिला : 40 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
Maharashtra Anganwadi Bharti 2023 Selection Process : निवड प्रक्रिया
1. शैक्षणिक गुणवत्तेनुसार
How to Apply Anganwadi Bharti 2023 : अर्ज कसा करावा –
- Anganwadi Recruitment 2023 मध्ये अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- Anganwadi Bharti साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
- Anganwadi Recruitment 2023 Apply Offline भरती साठी ऑफलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक यांचे कार्यालय सिल्वरमुन,फॅलटनं-१,ड्रिमसिटीजवळ, ड्रिमकॉर्नर, सहकारनगर, रामदासस्वामी मार्ग, नाशिक – ४२२००६ दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४१३१८२
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ( anganwadi bharti 2023 last date maharashtra ) 28 जुलै 2023 आहे.
- अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.
जाहिरात आणि अंगणवाडी भरती फॉर्म 2023 PDF | येथे क्लिक करा |