NWCMC Recruitment 2023 : Nanded Mahanagarpalika विभागात Gynecologist Specialist Medical Officer, Microbiologist, Part Time Medical Officer, Epidemiologist, Nurse, Yoga Technician, Mixer, X-ray Technician, OT Assistant पदाच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 26 सप्टेंबर 2023 च्या आत अर्ज दाखल करावेत. NWCMC Bharti 2023 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
NWCMC Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, NWCMC भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NWCMC Bharti 2023 साठी अर्ज करावा.
NWCMC Recruitment 2023 Notification Overview
➤ पदसंख्या – 28
➤ पदाचे नाव – स्त्रीरोग तज्ञ (विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी UCHC), मायक्रोबायोलॉजी स्ट, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोग तज्ञ, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक ,एक्सरे टेक्निशियन, ओटी असिस्टंट.
➤ NWCMC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता – मुळ जाहिरात पाहावी.
➤ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षापर्यंत
➤ अर्ज शुल्क – खुला : 150 , राखीव : 100
➤ नोकरीचे ठिकाण – नांदेड
➤ वेतनमान – ₹18,000 ते ₹75,000 /-
➤ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
➤ अर्ज पाठविण्याचा पत्ता : शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड
➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2023
➤ निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
➤ महत्त्वाच्या सूचना –
- NWCMC Bharti 2023 मधील पदासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे..
- Nanded Mahanagarpalika Recruitment 2023 भरती साठी ऑफलाइन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- NHM Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2023 पर्यंत आहे.
- अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
NWCMC Bharti ची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |