महाराष्ट्रा मध्ये वनरक्षक तलाठी भरती 2023 जाहीर केली आहे, ह्या वनरक्षक तलाठी भरती अंतर्गत महाराष्ट्रात तलाठी च्या एकूण 4644 जागा तर वनरक्षक भरती मध्ये 2138 भरती जाहीर केल्या आहे, ह्या वनरक्षक तलाठी भरती साठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहे, म्हणून जास्तीत जास्त वनरक्षक आणि तलाठी भरती च्या Practice Test सोडवणे गरजेचे आहे, ह्या वेळेस TCS Pattern नुसार वनरक्षक आणि तलाठी भरती ची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, म्हणून आम्ही ह्या आर्टिकल मधे English Grammar Online Test घेऊन आलो आहे तर ही English Grammar Mock Test नक्की सोडवा…
ह्या Vanrakshak Talathi Bharti English Grammar Test मध्ये एकूण 25 प्रश्न दिले आहेत प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहेत, Vanrakshak English Grammar Test ची वेळ ही 25 मिनिट आहे. तर चला मग टेस्ट देयाला सुरवात करा…
English Grammar Online Test 2023
एकूण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकूण गुण : | 50 गुण |
वेळ : | 25 मिनिट |
सूचना : Talathi Vanrakshak English Grammar Online Test पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा