India Post Recruitment 2023

भारतीय पोस्ट (Indian Post ) द्वारे नवीन नोकरीच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे

एकुण 58 रिक्त जागांची भरती होणार आहे

अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन असून भरती साठी 18 ते 27 वर्ष पर्यन्त अर्ज करू शकतात

Indian पोस्ट भरती साठी शैक्षणिक पात्रता ही किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.

Indian पोस्ट भरती मध्ये वेतनमान हे ₹19,900/- ते ₹63,200/-  पर्यन्त आहे 

अर्ज करण्याची अनितं तारीख : 31 मार्च 2023

FOR MORE DETAILS