शेतीपूरक 5 व्यवसाय ज्यांद्वारे तुम्ही महिना लाखो रुपये कमवू शकता. 

Aapli Service

1. गांडूळखत निर्मिती (Vermicompost)

या व्यवसायात तुम्ही गांडूळखत विकून पैसे कमवू शकता शिवाय गांडूळ खताचा वापर आपल्या शेतीत करून उत्पन्न वाढवू शकता.

2. मधुमक्षिका पालन (Beekeeping)

या व्यवसायात तुम्ही मध विकून लाखो रुपये कमवू शकता. आणि मधमाशांमुळे तुमच्या पिकाचे उत्पन्न ही वाढवू शकता.

3. कुक्कुट पालन  (Poultry Farming)

या व्यवसायात तुम्ही अंडी व मांस यांचे उत्पादन करू शकतात.

4. शेळी पालन (Goat Farming)

शेतकरी शेतीसोबत शेळी पालन हा व्ययसाय करुन आर्थिक नफा मिळवू शकतो.

5. आळिंबी उत्पादन (Mushroom Production)

शेतकरी आळिंबी चे उत्पादन घेऊन महिना आर्थिक नफा मिळवू शकतात.

मोबाईल द्वारे करा शेत जमिनीची मोजणी करा