जेव्हा वाटेल आयुष्यात तुम्ही दिशाहिन झालात....

लाँग ब्रेक घ्या, स्वतःला शांत करा

नवीन धेय्य ठरावा, स्वतःसाठी नवा मार्ग तयार करा

आत्मपरीक्षण करा

आतापर्यंत जी तुम्ही छोटी छोटी यश मिळवली आहेत त्याविषयी विचार करा

नवीन स्किल शिकून स्वतःला अपग्रेड करा

तज्ञ लोकांची अनुभव लोकांची मदत घ्या

स्वतःवर विश्वास ठेवा, जोरदार पुन्हा प्रयत्न करण्यासाठी घाबरु नका

ओव्हर-थिंक करण्याची अजिबात गरज नाही बेधडक कृती करा

स्वतःला फसवू नका स्वतःच्या चुकीच्या विचार चक्रात अडकू नका