शेतकऱ्यांसाठी शासनाच्या महत्त्वपूर्ण 05 योजना ज्यांचा लाभ शेतकऱ्यांनी आवश्य घ्यावा.
Aapliservice.com
1
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्यासाठी अनुदान देते.
प्रधानमंत्री कुसुम सोलरपंप योजना (Kusum Solar Yojana) :
2
शेतकर्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक 06 हजार रुपये दिले जातात.
पीएम किसान सन्मान योजना (PM Kisan Sanman Yojana) :
3
शेती करताना नैसर्गिक अपघात झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला ₹2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना :
4
शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर या योजनेअंतर्गत दरमहा ₹3000/- पेंशन दिली जाते.
पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) :
5
PM Kisan योजने प्रमाणेच नमो शेतकरी महसन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना वार्षिक ₹6000/- लाभ मिळेल
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Kisan Yojana) :